स्मार्ट रूटिंग : Google Pay पे वर अनेक UPI आयडी का आणि कसे असू शकतात

Google Pay UPI
2 0
Read Time:3 Minute, 13 Second

मागील अनेक वर्षापासून पेमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल होत गेले आहेत,म्हणजे आपण online payment वापरून म्हणजेच UPI, Google Pay, Phone Pay वरून payment करू लागलो. UPI हे महत्वाचे साधन आहे जे की आपल्या bank खात्याशी जोडून आपण अनेक व्यवहार करत असतो.
म्हणून च आपण आत्ता smart routing म्हणजे काय आणि आणि कसे सक्षम करायचे त्याबद्दल पाहूया:

Google Pay UPI

Samrt routing म्हणजे काय?
UPI हे bank खात्याशी जोडलेली असतात. ही ID आपल्याला बँक खात्याद्वारे दिलेली असतात.
त्यामधे खूप वेळा अडचणी येत असतात म्हणजे च त्याच्यावर खूप साऱ्या डाटा मुळे लोड येऊ शकतो. यामुळे आपण केलेले payment फेल होऊ शकते.
आणि इथेच खर samrt routing ची गरज भासते.
जर तुमच्याकडे एक पेक्ष्या जास्त UPI आयडी असतील तर तुमचं पेमेंट succes होण्याचे प्रमाण अधिक असेल.

जर अशी परिस्थिती असेल:
समजा तुम्ही कार ने ऑफिस का जात आहात आणि तुमच्या कडे चार मार्ग आहेत आणि दुर्दैवाने रोजचा मार्ग वर खूप ट्रॅफिक आहे,
तसेच वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक UPI I’d असतील तर तुम्हाला जास्त ऑप्शन्स भटलील ज्यामुळे तुम्ही सहज payment करू शकता. म्हणजे तुम्ही payment करत असताना तुम्हाला कधी पेमेंट होत नाही किंवा साईट लोड वर आहे या समस्या येणार नाहीत.

तर चला बघू की आपल्याकडे किती UPI आयडी असू शकतात
एका bank खात्या साठी तुम्ही 4 UPI जोडू शकता.
Payment करण्यासाठी लागणारा वेळ किंवा UPI वरून payment करताना येणारे अपयश हे आपण टाळू शकतो.

एकापेक्षा जास्त UPI कसे तयार करायचे:
नवीन खाते सेट करताना एक्स्ट्रा चे UPI आयडी तयार करणे गरजेचे आहे. किंवा खाते सेट झाल्यानंतर पण आपण UPI आयडी बनू शकता. Google pay युजर्स ना payment अडकल्यास किंवा फेल झाल्यास अतिरिक्त UPI आयडी जोडण्यास सूचित करते.

UPI आयडी बनू:
Google pay ॲप ओपन करा
Payment वर क्लिक करा
Bank खाते निवडा
UPI ID सेट करा
Note:
UPI I’d चालू करण्यासाठी Google pay तुमच्या पार्टनर बँकेला message पाठवते त्यासाठी एसएमएस चार्जेस लागू होतात.

अतिरिक्त UPI I’d असल्याने काही अडचणी येतात का?
नाही, तुम्ही तुमच्या बँकेतून नेहमी सारखे व्यवहार करू शकतात.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “स्मार्ट रूटिंग : Google Pay पे वर अनेक UPI आयडी का आणि कसे असू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *