भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, Tata Nano EV आता 300 किमी धावणार
भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, Tata Nano EV आता 300 किमी धावणार marathitechnews.com टाटा मोटर्सने त्यांच्या प्रतिष्ठित नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात नवीन क्रांती येणार आहे. नवीन Tata Nano EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल आणि ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 300 किमीपर्यंत धावू शकते….