Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्येघुसले मराठा आंदोलक!
निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे ज्या समाजात जाऊन गरीब असेल त्याला आरक्षण मिळालं पाहिजे एक लाख रुपये पगार घेतो त्याला पण आरक्षण मिळत आपल्या देशामध्ये 1 लाख घेणारा मुलांची फी 70 80 हजार रुपये शाळेमध्ये कॉलेजमध्ये भरतो काही समाजाला एक लाख रुपये पगार असून सुद्धा पाच हजार दहा हजार रुपये भरतात म्हणजे किती मोठा फरक असतो…