Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्येघुसले मराठा आंदोलक!

0 0
Read Time:1 Minute, 5 Second

निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे ज्या समाजात जाऊन गरीब असेल त्याला आरक्षण मिळालं पाहिजे एक लाख रुपये पगार घेतो त्याला पण आरक्षण मिळत आपल्या देशामध्ये 1 लाख घेणारा मुलांची फी 70 80 हजार रुपये शाळेमध्ये कॉलेजमध्ये भरतो काही समाजाला एक लाख रुपये पगार असून सुद्धा पाच हजार दहा हजार रुपये भरतात म्हणजे किती मोठा फरक असतो हे विचार करा राज ठाकरे साहेब एकदम बरोबर बोलत आहे बाबासाहेब आंबेडकर काय बोलत आहे याचा विचार करा सगळ्यांनी.

माझ्या भारत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांचे आरक्षण रद्द करावे. शिक्षण सर्वांना मोफत करा. सरकारी नोकरीचे महत्व कमी करावे. अधिकाधिक नोकऱ्या काढून कमीत कमी पगार द्यावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *