भारतातील

सर्वात मोठा

Bitcoin Scam

सुत्रधार कोण ?

श्रीकृष्ण रमेश उर्फ श्रीकी

#Karnataka Bitcoin Scam

पोलिसांनी श्रीकृष्णाकडून 9 कोटी रुपयांचे 31 बिटकॉइन जप्त केले होते. यापूर्वी अनेक सरकारी वेबसाइट हॅक करण्यातही श्रीकृष्णाचा हात होता.

5,240 कोटी रुपयांचे SCAM

क्रिप्टोकरन्सी

कर्नाटकातील 5,240 कोटींचा बिटकॉइन घोटाळा

By Om Bhatkar

December 03, 2021