Fill in some text

How to get marriage certificate

- अॅप  उघडल्यानंतर खाते नोंदणी चा पर्याय निवडा 

Fill in some text

प्रथम आपले नाव, आडनाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता  आणि इतर वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा, नंतर "सेव्ह" क्लिक करा.

Fill in some text

- आपल्या मोबाईल नंबरवरून ओटीपी टाकून कन्फर्म करा.

Fill in some text

- तुमच्या मोबाईलवर पासवर्ड येईल.

Fill in some text

- तुमचे लॉगिन यशस्वीरित्या पूर्ण होईल. 

Fill in some text

- आपण पुढील वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यास सक्षम आहात:

1. असेसमेंट उतारा 2. जन्म नोंदीचा दाखला 3. दारिद्य्र रेषेखालील दाखला 4. मृत्यू नोंदीचा दाखला