Top 5 Smartphones Under 20K वीस हजार रुपये खालील सर्वोत्तम पाच स्मार्टफोन
स्मार्टफोन हे केवळ संवाद साधन राहिली नाहीत, अध्यय यावत वैशिष्ट्ये आणि टिपायचे किमतीने ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत.
या ब्लॉक पोस्टमध्ये आपण वीस हजार रुपयांच्या आतील पाच स्मार्टफोन पाहणार आहोत. हे पाच स्मार्टफोन आपण त्यांच्या कामगिरी, छायाचित्र म्हणजेच कॅमेरा आणि बॅटरी लाइफ यावर ठरवणार आहोत.
खाली दिलेल्या सर्व स्मार्टफोन हे 20000 रुपयांच्या आतील आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी m32 Samsung Galaxy M32
हा त्याच्या एम सिरीज चा भाग आहे. त्यामध्ये आकर्षक सुपर Amoled डिस्प्ले आणि मोठी बॅटरी दिली आहे जी 6000mAh बॅटरी आहे.
- Samsung Galaxy M32
- Display: 6.4-inch FHD+ Super AMOLED
- Processor: MediaTek Helio G80
- RAM: 4GB/6GB
- Storage: 64GB/128GB
- Battery: 6000mAh
- Camera: 64MP Quad Camera
रीयलमी नार्झो 50 Realme Narzo 50
हा एक परवडणारा गेमिंग स्मार्टफोन आहे जो मीडिया टेक हेलिओ G96 चिपसेट सह येतो. डिस्प्ले मुळे आणि कामगिरीमुळे गेमिंग प्रेमींमध्ये हा लोकप्रिय आहे.
- Realme Narzo 50
- Display: 6.6-inch FHD+ IPS LCD
- Processor: MediaTek Helio G96
- RAM: 4GB/6GB
- Storage: 64GB/128GB
- Battery: 5000mAh
- Camera: 50MP Triple Camera
पोको X4 प्रो 5G Poco X4 Pro 5G
कनेक्टिव्हिटी सह उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि उच्च गुणवत्तेचा amoled डिस्प्ले आहे.
- Poco X4 Pro 5G
- Display: 6.67-inch FHD+ AMOLED
- Processor: Qualcomm Snapdragon 695
- RAM: 6GB/8GB
- Storage: 64GB/128GB
- Battery: 5000mAh
- Camera: 64MP Quad Camera
रेडमी नोट 11T 5G Redmi Note 11T 5G
रेडमी नोट इलेव्हन हाय उत्तम बजेट फोन आहे यात डेमॉन्सिटी 810 प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे.
- Redmi Note 11T 5G
- Display: 6.6-inch FHD+ IPS LCD
- Processor: MediaTek Dimensity 810
- RAM: 6GB/8GB
- Storage: 64GB/128GB
- Battery: 5000mAh
- Camera: 50MP Dual Camera
मोटो G60 Moto G60
मोटो जी सिक्सटी हा त्याच्या कॅमेरा क्वालिटी साठी लक्ष केंद्रित करतो. यामध्ये 108 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि मोठी बॅटरी दिली आहे.
- Moto G60
- Display: 6.8-inch FHD+ IPS LCD
- Processor: Qualcomm Snapdragon 732G
- RAM: 6GB
- Storage: 128GB
- Battery: 6000mAh
- Camera: 108MP Triple Camera