Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ १ दिवस शिल्लक आहे. मात्र, अनेक पक्षांचे सर्व उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महाविकास आघाडी व महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला देखील निश्चित झालेला दिसत नाही. उमेदवार जाहीर करण्यात भाजपा व शिवसेनेने (ठाकरे) आघाडी घेतलेली दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब…