Maharashtra Vidhan Sabha महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ १ दिवस शिल्लक आहे. मात्र, अनेक पक्षांचे सर्व उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महाविकास आघाडी व महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला देखील निश्चित झालेला दिसत नाही. उमेदवार जाहीर करण्यात भाजपा व शिवसेनेने (ठाकरे) आघाडी घेतलेली दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन दिवसांपूर्वी ६५ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर २६ ऑक्टोबर सकाळी शिवसेनेचं (ठाकरे) मुखपत्र सामनातून त्यांनी १५ नवे उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने (ठाकरे) धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, वळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले.
शिवसेनेच्या (ठाकरे) सर्व ८३ उमेदवारांची यादी Maharashtra Vidhan Sabha
क्र. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1 चाळीसगाव: उन्मेश पाटील
2 पाचोरा: वैशाली सुर्यवंशी
3 मेहकर (अजा): सिध्दार्थ खरात
4 बाळापूर: नितीन देशमुख
5 अकोला पूर्व: गोपाल दातकर
6 वाशिम (अजा): डॉ. सिध्दार्थ देवळे
7 बडनेरा: सुनील खराटे
8 रामटेक: विशाल बरबटे
9 वणी: संजय देरकर
10 लोहा: एकनाथ पवार
11 कळमनुरी: डॉ. संतोष टारफे
12 परभणी: डॉ. राहुल पाटील
13 गंगाखेड: विशाल कदम
14 सिल्लोड: सुरेश बनकर
15 कन्नड: उदयसिंह राजपुत
16 संभाजीनगर मध्य: किशनचंद तनवाणी
17 संभाजीनगर प. (अजा): राजु शिंदे
18 वैजापूर: दिनेश परदेशी
19 नांदगांव: गणेश धात्रक
20 मालेगांव बाह्य: अद्वय हिरे
21 नाशिक मध्य: वसंत गीते
22 नाशिक पश्चिम: सुधाकर बडगुजर
23 पालघर (अज): जयेंद्र दुबळा
24 बोईसर (अज): डॉ. विश्वास वळवी
25 निफाड: अनिल कदम
26 भिवंडी ग्रामीण (अज): महादेव घाटळ
27 अंबरनाथ (अजा): राजेश वानखेडे
28 डोंबिवली: दिपेश म्हात्रे
29 कल्याण ग्रामीण: सुभाष भोईर
30 ओवळा माजिवडा: नरेश मणेरा
31 कोपरी पाचपाखाडी: केदार दिघे
32 ठाणे: राजन विचारे
33 ऐरोली: एम.के. मढवी
34 मागाठाणे: उदेश पाटेकर
35 विक्रोळी: सुनील राऊत
36 भांडुप पश्चिम: रमेश कोरगावकर
37 जोगेश्वरी पूर्व: अनंत (बाळा) नर
38 दिंडोशी: सुनील प्रभू
39 गोरेगांव: समीर देसाई
40 अंधेरी पूर्व: ऋतुजा लटके
41 चेंबूर: प्रकाश फातर्पेकर
42 कुर्ला (अजा): प्रविणा मोरजकर
43 कलीना: संजय पोतनीस
44 वांद्रे पूर्व: वरुण सरदेसाई
45 माहिम: महेश सावंत
46 वरळी : आदित्य ठाकरे
47 कर्जत: नितीन सावंत
48 उरण: मनोहर भोईर
49 महाड: स्नेहल जगताप
50 नेवासा: शंकरराव गडाख
51 गेवराई: बदामराव पंडीत
52 धाराशिव: कैलास पाटील
53 परांडा: राहुल ज्ञानेश्वर पाटील
54 बार्शी: दिलीप सोपल
55 सोलापूर दक्षिण: अमर रतिकांत पाटील
56 सांगोले: दिपक आबा साळुंखे
57 पाटण: हर्षद कदम
58 दापोली: संजय कदम
59 गुहागर: भास्कर जाधव
60 रत्नागिरी: सुरेंद्रनाथ (बाळ) माने
61 राजापूर: राजन साळवी
62 कुडाळ: वैभव नाईक
63 सावंतवाडी: राजन तेली
64 राधानगरी: के. पी. पाटील
65 शाहूवाडी: सत्यजीत आबा पाटील
66 शिवडी: अजय चौधरी
67 धुळे शहर: अनिल गोटे
68 चोपडा: राजू तडवी
69 जळगाव शहर: जयश्री सुनील महाजन
70 बुलढाणा: जयश्री शेळके
71 दिग्रस: पवन श्यामलाल जयस्वाल
72 हिंगोली: रुपाली राजेश पाटील
73 परतूर: आसाराम बोराडे
74 देवळाली: योगेश घोलप
75 कल्याण पश्चिम: सचिन बासरे
76 कल्याण पूर्व: धनंजय बोडारे
77 वडाळा: श्रद्धा श्रीधर जाधव
78 भायखळा: मनोज जामसुतकर
79 श्रीगोंदा: अनुराधा राजेंद्र नागावडे
80 कणकवली: संदेश भास्कर पारकर
81 वर्सोवा: हरुन खान
82 घाटकोपर पश्चिम: संजय भालेराव
83 विलेपार्ले: संदिप नाईक