33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeटेलीव्हिजन्सगरज आहे एका स्मार्ट टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सची

गरज आहे एका स्मार्ट टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सची

घरातील प्रत्येक सदस्य आपल्या आवडीचे कार्यक्रम स्वतंत्र स्क्रीनवर पाहत असतो. कुटुंबाने एकत्रितपणे बसून टीव्ही पाहण्याची प्रथा आजही आहे, पण यात अपवाद असा की एकाच रुममध्ये बसलो तरी प्रत्येकजण एकतर आपापला मोबाईल आणि हेडफोन्स यामध्येच गुंतलेले दिसतात. प्रत्येकाचं लक्ष टीव्हीकडे असतंच असे नाही. घरातील जेष्ठ नागरिक बातम्या किंवा टीव्ही कार्यक्रम पाहतात, तर तरुण त्यांच्या आवडीचे कार्यक्रम, सिनेमा फोन किंवा लॅपटॉपवर बघत असतात. त्यामुळेच हा फॅमिली टाईम वाटत नाही ना? पण मग जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या मालिका, सिनेमा, स्पोर्ट्स कार्यक्रम आणि सर्व काही एका मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळालं तर पूर्वी प्रमाणेच संपूर्ण कुटुंबाला एका रुममध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.

हे सर्व नवीन Airtel Xstream Box (AXB) मुळे शक्य होणार आहे. हा टीव्ही तुम्हाला ‘jo dekho bada dekho’ ची खात्री देतो. विविध केबल आणि डीटीएचची सेवा तुम्हाला यामध्येचं मिळते. तुम्ही जर आवडीच्या वेब सीरिज पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर AXB स्मार्ट सेट-टॉप बॉक्स तुमचे काही पैसे वाचवू शकतो. AXB स्मार्ट सेट-टॉप बॉक्समध्ये तुम्ही सर्व डीटीएच चॅनल्ससह कोणत्याही टीव्हीवर स्ट्रीमिंग अॅप्सही वापरू शकता, ज्यासाठी फायरस्टिकसारख्या उपकरणांची गरज नाही. खरं तर हा अँड्रॉईड आधारित OS, AXB साध्या टीव्हीलाही स्मार्ट बनवतो. हे डिव्हाईस तुम्हाला यूट्यूब, अमेझॉन प्राईम, डिस्ने+हॉटस्टार या प्री-इंस्टॉल्ड अॅप्ससह मिळेल आणि गुगल प्ले स्टोअर असल्यामुळे तुम्हाला गेम्स आणि इतर अॅप्सही डाऊनलोड करता येणार आहेत. तुम्ही AXB मोफत मिळवू शकता. फक्त सेट-टॉप बॉक्सच नव्हे, तर स्ट्रीमिंग अॅप आणि Xstream अॅप सबस्क्रिप्शन अतिरिक्त शुल्काविना मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Airtel Xstream Fibre कनेक्शन खरेदी करायचंय आणि त्यासह सर्व काही येईल. Wi-Fi कनेक्शनसह तुम्हाला घरामध्ये बसून सर्व मनोरंजन मिळेल. त्यामुळे फक्त एक Wi-Fi बिल आणि संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनाची काळजी घेतली जाईल.

त्याचप्रमाणे  तुम्ही घरात नसाल तरीही कुठेही मोबाइलवर याचा आनंद घेऊ शकता. यात तुम्हाला असंख्य सिनेमा आणि १५  भाषांमध्ये शो मिळतील. यासह तुम्ही अॅपवर LIVE TV सुद्धा पाहू शकता. रिमोटमध्ये व्हॉईस सिस्टीम असल्याने तुम्हाला सिनेमा किंवा सीरिअलचं नावं फक्त बोलूही शकता. टीव्हीवर तुम्ही गेम खेळत असाल तर तुमचा फोनच तुम्ही रिमोट किंवा गेमपॅड म्हणून वापरू शकता. अशाच प्रकारच्या सर्व मराठी चालू घडामोडी पाहणायसाठी आपण marathi news येथे जाऊन सर्व उपडेट्स घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular