थोडं आमच्या विषयी !

आत्ताच युग हे तंत्रविज्ञान युग आहे. प्रत्येक क्षणाला नवनवीन बदल होत आहेत. प्रगती साधण्यासाठी, अपडेट राहण्यासाठी जगात घडणाऱ्या घडामोडींशी कनेक्ट राखण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण गरजेच आहे. इंग्रजी ही जरी जगात सर्वत्र वापरली जाणारी भाषा असली तरी ती सर्व सामान्य लोकांना कठीणच वाटते. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तंत्र विश्वातील नवीन घडामोडी आपल्या मातृभाषेत, आपल्या मराठीत.

स्मार्ट फोन्स, टेलीव्हीजन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, सोशल मिडिया आणि सर्वात महत्वाचा म्हणजे कॉम्प्युटर अशा अनेकविध विषयांच्या लेटेस्ट घडामोडी, नवीन लौंच, स्पेसीफिकेशन्स अशी भरपूर माहिती तुम्हाला या एका साईट वर उपलब्ध होईल ती ही साध्या सोप्प्या मराठीत. त्यामुळे आता भारतात आणि भारताबाहेर घडणाऱ्या घडामोडी क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची…