33 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
Homeटेलीव्हिजन्सएलजी घेऊन आली जगातले पहिले 8K NanoCell LED टेलीव्हीजन्स..

एलजी घेऊन आली जगातले पहिले 8K NanoCell LED टेलीव्हीजन्स..

आता 2019 साल technology च्या सर्व परिसीमा पार करताना दिसत आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेमध्ये आता LG ने एक वेगळाच बेंचमार्क सेट केला आहे. कारण LG आत घेऊन येत आहे जगातील पहिला 8K NanoCell असलेला LED tv, जी आपल्या tv पाहण्याची व्हाख्याच बदलून टाकेल.

काय आहे 8K NanoCell डिस्प्ले?

8K चा अर्थ आपल्यापैकी काहीजणांना माहीत असेलही तरीही सांगतो, 8K technology, आपल्याला 4K च्या चार पट जास्त रेसोल्युशन देतो अर्थात उच्च प्रतीची पिक्चर क्लारिटी. Nano Cell डिस्प्ले हा आपणाला खरेखुरे रंगसंगती आणि पूर्ण deep ब्लॅक याचा अनुभव देतो जेणेकरून आपल्याला मिळते अतिशय उत्तम पिक्चर क्लारिटी जे बाकीचे कोणतेही LED tv नाही देऊ शकत. यामध्ये वापरण्यात आलेले LED हे ग्रीड type मध्ये बसवले आहेत जे लोकल डिमिंग technology नी युक्त आहेत ज्याचा फायदा आपल्याला कोणत्याही कोनामधून picture पाहताना अगदी स्पष्ट दिसतात आणि आपल्या डोळ्यांना त्रास सुद्धा होत नाही.

Lg अल्फा 9, 2nd Generation प्रोसेसर

यात Lg नी वापरला आहे त्यांचा सर्वात लेटेस्ट 2nd Generation Lg अल्फा प्रोसेसर जो सर्व स्तरावरील issues सहा पटीने कमी करतो आणि ज्याचा Artificial Intelligance ला खूप मोठा फायदा होतो ज्याने आपल्याला मिळतो पूर्णपणे lag free अनुभव. या प्रोसेसर च्या वापराने आपल्याला 4k चित्र 8K मध्ये upscale करून मिळते आणि अगदी जिवंत चित्र आपल्याला या LED tv वर पाहवयास मिळते

LG Led tv processor

यात दिल्या गेलेल्या LG ThinkQ या technology मूळे आपण गूगल असिस्टंट सारखे अँप्स याला कनेक्ट करू शकतो जे पूर्णपणे व्हॉइस कंट्रोल आहेत. आवाजबाबत म्हणाल तर यात डॉल्बी व्हिजन ऍटमोस दिलेला आहे ज्याने तुम्हाला मिळतो एक जबरदस्त आवाजाचा एक्सपिरियंस.

आता हा 8K NanoCell LED तुम्हाला घ्यायचा असेल तर किंमत पण याची तशीच आहे. अगदी प्रीमियम क्लास मध्ये या प्रॉडक्ट ची गणती होऊ शकेल. 75″ 8K NanoCell LED tv ची सध्याची किंमत आहे ₹2,27,890/-.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular